Channel
Updated: 2026-09-11
तलाठी भरती पेपर ला वेळ मिळाला आहे तर... या नोट्स आणि आणि MPSC पॅटर्ननुसार टॉपिक टेस्ट सोडवायला चालू करा... पूर्व परीक्षेसाठी चांगली तयारी करा.💯🔥
तलाठी भरती (MPSC गट - क) पूर्व परीक्षा साठी उपयुक्त Fastrack नोट्स🔥🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स ✅प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट …
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 👉 २०२६ ची संकल्पना काय आहे? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे” ही आहे..
स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥
😡MPSC ची तयारी करणाऱ्या मुलाने संपविले जीवन.. यावर यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया.. https://youtube.com/shorts/MfafOPLIQyY?si=K3M5wItSv4ABioVY https://youtube.com/shorts/Mf…
♦️खेळाडू सुधारित 5% आरक्षण.
♦️#MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी.. 👉 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. 👉 कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने..
♦️ खनिज तेल शंभरी पार..
No ads indexed yet.
This channel was added to our crawler but no sponsored impressions have surfaced yet. Subscribe below — we will ping you on the first hit.
Tracked since 2026-08-26 · first ad check queued